December 21, 2024 9:32 AM
१९ वर्षाखालील महिला क्रिकेटच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश
१९ वर्षाखालील महिला क्रिकेटमध्ये भारताने काल मलेशियातील क्वालालम्पूर इथं झालेल्या वीस षटकांच्या सामन्यात श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्...