February 22, 2025 7:49 PM
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद
नवी दिल्लीत सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी वाचक आणि साहित्य रसिकांनी मोठी गर्दी केली होती. तालकटोरा स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज नगरी इथं भ...