January 16, 2025 8:23 PM
प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज
प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे. सुमारे ४० विमानं कर्तव्यपथावर विविध कसरतींचं प्रदर्शन करतील. यंदा मिग २९, राफेल, सुखोई ३०, जग्वार, अपाचे, C-130 आणि C ...