December 27, 2024 3:59 PM
राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजयवीर सिद्धूला विजेतेपद
तुलघकाबाद इथं झालेल्या ६७व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजयवीर सिद्धूने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात विजेतेपद पटकावलं. तसंत नेमबाज गुरप्रीत सिंगने रौप्...