February 3, 2025 8:48 PM
सुमारे २८ लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
सुमारे २८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. यात एक विभागीय समिती सदस्य, एक एरिया समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांच...