February 16, 2025 9:16 AM
हरियाणात ३८व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळाव्याचं आयोजन
हरियाणातील फरीदाबाद इथे आयोजित ३८ व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळाव्यात देशभरातून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. यंदा मध्य प्रदेश आणि ओडिशा राज्यांनी हा मेळावा आयोजित के...