October 8, 2024 11:16 AM
३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा एक डिसेंबर ला होणार
पुण्याच्या क्रीडा विश्वात मानाची समजली जाणारी ३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा एक डिसेंबर रोजी होणार असून या स्पर्धेच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. स्पर्धा प्रवेशाची अंतिम त...