January 4, 2025 7:27 PM
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल ‘तेजस्विनी’ उत्तराखंड बागेश्वर इथं पोहोचली
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल 'तेजस्विनी' आज उत्तराखंडमधील बागेश्वर इथं पोहोचली. तिथले जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडाप्रेमींनी या मशालीचं स्वागत केलं. राष्ट्रीय क्रीडा स्पर्...