January 7, 2025 11:02 AM
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झाला 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचा समारोप
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काल 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचा समारोप झाला. चार दिवस झालेल्या या कार्यक्रमात 640 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, आणि 194 प्रकल्प सादर करण्यात आले. हा कार्यक...