January 24, 2025 9:15 AM
प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी इंडोनेशियाच्या अध्यक्षांचं नवी दिल्लीत आगमन
या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांचं काल रात्री नवी दिल्लीत आगमन झालं. सुबियांतो यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य पाहुणे आहेत. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्...