January 11, 2025 8:56 PM
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातल्या २३ जणांना विशेष आमंत्रण
या वर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली इथं कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा साक्षीदार होण्यासाठी देशभरातून १० हजार विशेष पाहुणे आमंत्रित करण्यात आले आहेत. या विशेष निम...