January 28, 2025 1:53 PM
२६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र त्याच्या प्रत्यार्पणाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. २००८च्या नोव्हेंबर मह...