January 16, 2025 8:35 PM
२५व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत चंद्रपुरातल्या जवाहर नवोदय विद्यालयानं विजेतेपद पटकावलं
२५ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत चंद्रपूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयानं विजेतेपद पटकावलं आहे. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या विद्...