January 12, 2025 2:48 PM
अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात
अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये लागलेल्या ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात आले आहेत. ईटन, हर्स्ट, केनेथ आणि पॅलिसेड या भागातल्या सुमारे ३८ हजार एकरमध्ये ही आग पसरली आहे. या वणव...