February 22, 2025 7:49 PM
१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन
१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आज छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं. त्यापूर्वी औरंगपुरा भागातून साहित्यदिंडी काढण्यात आली. पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात आदिवासी नृत्यावर फेर धरले...