March 13, 2025 8:57 PM
१२ वीच्या परीक्षा शनिवारी वेळापत्रकानुसार होणार – CBSE
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या शनिवारी होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं हे स्पष...