December 24, 2024 1:47 PM
शंभर दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत पंजाब राज्यात वेग
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ही मोहिम या महिन्यात सुरु झाली. या मोहिमेंतर्गत निःक्षय ही रुग्ण व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे. शंभर दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाने पं...