February 23, 2025 9:57 AM
TB Campaign : १० कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी, ५ लाखांहून अधिक बाधित रुग्ण
केंद्रीय आरोग्य आणिकुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 100-दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेत संपूर्ण देशभरात 10 कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 5 लाखांहून अधिक बाधित रुग्ण आढळ...