November 29, 2024 6:49 PM
गोंदिया जिल्ह्यात बस अपघातात ११ जण ठार, मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी एस टीच्या शिवशाही बसला अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. ही बस भंडाऱ्याहून गोंदियाकडे चालली होती. वाटेत सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला या ...