डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 28, 2024 8:43 PM

इस्रायलने बैरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्हाचा प्रमुख नेता हसन नसरल्लाह ठार

इस्रायलने काल बैरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्हाचा प्रमुख नेता हसन नसरल्लाह ठार झाला आहे. इस्रायलचे चे लष्करी प्रवक्ता नादाव शोशानी यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. लेबननच्या स...