February 7, 2025 2:07 PM
इस्राएलने लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी केले हवाई हल्ले
इस्राएलनं काल रात्री लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. इस्राएलच्या लढाऊ विमानांनी पूर्व लेबनॉनच्या बाल्बेक जिल्ह्यातल्या पर्वत रांगांमध्ये, तसंच दक्षिण लेब...