January 16, 2025 2:13 PM
प्रयागराज येथे ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून संस्कृती आणि भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनही केलं जात आहे. ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं आहे. देशात पर्यावरण आणि जल संवर्धन...