July 21, 2024 7:46 PM
स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद
स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. राझीलच्या या जोडीनं फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा ७-५, ६-४ असा सर...