February 5, 2025 3:56 PM
राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या ११ तारखेपासून, तर दहावीची परिक्षा २१ तारखेपासून सुरु होत आहे. या परीक्षांच्या पार्...