January 16, 2025 7:54 PM
धरणांमधल्या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेनं वापर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश
धरणातल्या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने वापर करावा अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंत्रालयात ...