April 9, 2025 2:57 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कालपासून राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सर्व शाळा महविद्यालयांमधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरा...