February 11, 2025 10:49 AM
दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिताला सुवर्णपदक
बँकॉक इथं सुरू असलेल्या दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिता हिने महिलांच्या संयुक्त खुल्या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. काल दुपारी झालेल्या सामन्यात तिने सिंगाप...