April 9, 2025 10:04 AM
अंबाजोगाई इथलं प्राचीन सकलेश्वर अर्थात बाराखांबी मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित
महाराष्ट्र शासनानं अंबाजोगाई इथलं ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर अर्थात बाराखांबी मंदिर, हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. या निर्णयामुळे या ऐतिहासिक मंदिराच्...