January 16, 2025 9:40 AM
अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केलं – सई परांजपे
अजिंठा - वेरुळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिने साक्षर केल्याचं ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दहाव्या अजिंठा वेर...