April 5, 2025 10:31 AM
आंतर संसदीय संघाच्या बैठकीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उझबेकिस्तानमध्ये आजपासून आयोजित आंतर-संसदीय संघाच्या दीडशेव्या बैठकीत सहभागी होणाऱ्या करणाऱ्या संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. सामाजिक विकास आणि न्याय यास...