February 7, 2025 9:59 AM
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या नव्या संरक्षण सचिवांशी दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याबाबत साधला संवाद
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेचे नवे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याबाबत संवाद साधला. राजनाथ सिंह यांनी हेगसेथ यांच्याशी दूरध्वन...