February 4, 2025 2:14 PM
संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारताचं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान
संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारतानं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान दिलं आहे. नियमित पणे योगदान देणाऱ्या ३५ देशांमध्ये भारताची गणना होते.संयुक्त राष्ट्रसंघा...