December 8, 2024 2:22 PM
भारतीय वायू दलाच्या पश्चिम कमांडच्या कंमांडरांचं दोन दिवसांचं संमेलन दिल्लीत संपन्न
भारतीय वायू दलाच्या पश्चिम कंमांडच्या कंमांडरांचं दोन दिवसांचं संमेलन काल दिल्लीत संपन्न झालं. या संमेलनात वायू दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी युद्ध आणि बहुक्षेत्रीय युद्धक...