February 6, 2025 7:21 PM
वरिष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिव संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर लोकप्रतिनिधींची नियुक्ती होत होती, मात्र प्रथमच ही जबाबदारी एका सनदी अधिकाऱ्...