October 26, 2024 8:02 PM
दुर्गम भागातल्या नागरिकांना मतदान करता यावं यासाठी ९१५ मतदान केंद्रं उभारण्यात येणार
राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी दुर्गम भागातल्या आणि योग्य संपर्क यंत्रणा नसलेल्या नागरिकांना मतदान करता यावी यासाठी ९१५ मतदान केंद्रं उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्य नि...