July 9, 2024 3:48 PM
राज्यातल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती
राज्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत धोरणाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यात अशा खेळाडूंना प्रामुख्य...