December 4, 2024 9:25 AM
प्रधानमंत्री मोदी उद्या मुंबईत नवनिर्वाचित सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला राहणार उपस्थित
प्रधानमंत्री मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नवनिर्वाचित सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. उद्या सायंकाळी आझाद मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीची महायुतीत...