August 27, 2024 4:58 PM
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून दुबईत सुरु होणार
महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं सुरुवात होणार आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. वि...