October 3, 2024 8:03 PM
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान
जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. येत्या मंगळवारी मतमोजणी होणार आहे. ...