December 5, 2024 2:35 PM
भारतीय रिझर्व्ह बँकेचं वित्त धोरण उद्या होणार जाहीर
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त धोरण समितीची बैठक काल मुंबईत झाली. उद्या बँकेचं वित्त धोरण जाहीर होणार आहे. बँकेनं फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून, तो सहा पूर्णांक प...