December 3, 2024 2:49 PM
राष्ट्रीय विणकर आयोग स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही – वस्त्रोद्योग मंत्री
विणकरांच्या कल्याणासाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याने राष्ट्रीय विणकर आयोग स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाल...