December 5, 2024 2:58 PM
पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला नमवून भारतीय संघाने पटकावलं विजेतेपद
ओमान येथे झालेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा ५ - ३ असा पराभव केला. या संप...