October 4, 2024 8:12 PM
वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर
राज्य सरकारकडून दिला जाणारा वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर झाला आहे. दृश्य, कला क्षेत्रात रेखा आणि रंगकला विभागातल्या योगदानाकरता २०२२-२३ या वर्षासा...