July 3, 2024 3:31 PM
वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी
राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल. तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. विधी मंडळाच्या आवारात आ...