December 5, 2024 11:03 AM
किनारपट्टी भागात वादळी पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यानम आणि रायलसीमा या भागात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, लक्षद्वीप लगतच...