August 24, 2024 8:46 AM
अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये – हवामान खात्याचा इशारा
अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे आज मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल ...