February 3, 2025 1:18 PM
वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत आज सादर होणार
लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर होणार आहे. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं पडताळलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली जाईल. संय...