December 4, 2024 11:07 AM
खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करु नये लोकसभा सचिवालयाने संसद सदस्यांना केली विनंती
सर्व खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करु नये अशी विनंती लोकसभा सचिवालयानं सर्व संसद सदस्यांना केली आहे. अशा आंदोलनांमुळे अधिवेशनादरम्यान संसद सदस्यांच्या हालचालीं...