February 11, 2025 2:25 PM
लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमध्येही करण्यात येईल – ओम बिर्ला
लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमधेही करण्यात येईल, अशी घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केली. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजीसह ...