June 23, 2024 3:01 PM
लिची उत्पादनात पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्याचं 60 टक्के योगदान
पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जाची लिचीचे उत्पादन घेतले जात असून राज्याच्या लिची उत्पादनात जिल्ह्याचा 60 टक्के योगदान दिले जाते. यामधून शेतकऱ्यांना भरीव उत्पन्न मिळत आहे. पंजा...